ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
नागपुर विद्यपीठाची स्थापना ५ आगस्ट १९२३ रोजी ६ संलंग्न महविद्यालये व ९२७ विद्यार्थ्यांसह झाली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
नागपुर विद्यपीठाची स्थापना ५ आगस्ट १९२३ रोजी ६ संलंग्न महविद्यालये व ९२७ विद्यार्थ्यांसह झाली.
नागपुरी संत्र्याला मागणी
नागपूरमधील कळमना मार्केटमध्ये लहान, मध्यम, मोठा अशा पद्धतीने तीन प्रकारात सत्र्याची प्रतवारी होते.
पत्रशोभा
शोभा किशोर जयपूरकर या गेली 16 वर्षांपासून नागपूर येथून “कलम का गौरव” या वृत्तपत्राचे यशस्वीरित्या संपादन, प्रकाशन करीत आहेत. पत्रदृष्टीतील त्यांची ही यशकथा सर्वांना प्रेरणादायी ठरेल, अशीच आहे.
अर्धा एकरात भेंडीचे उत्पादन
कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावात बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबिन, तुर यासारखी पारंपरिक पिके घेतात.
साहसाचा आनंद
केवळ व्याघ्रदर्शनाने समाधानी न होणाऱ्या पर्यटकांसाठी नागपूरपासून अवघ्या 40-50 किलोमीटरवर असलेली चेरी फॉर्म आणि त्याच ठिकाणी वसलेले ॲडव्हेंचर व्हिलेज म्हणजे निसर्गसाहस अनुभवण्याचा उत्तम पर्याय आहे.
केली जलसंकटावर मात
कायम दुष्काळाच्या झळ सोसणाऱ्या गांगनेर (ता. मौदा, जि. नागपूर) गावाने हाच विश्वास आपल्या कामातून निर्माण केला आहे. सामूहिक प्रयत्नांतून येथील गावकऱ्यांनी जलसंकटावर मात केली आहे.
मजगीमुळे शेती उत्पादन चौपट
कृषि विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्याने शेती उत्पादनात भरीव वाढ होते. याची अनुभूती नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील शिवनी गावच्या सुरेश धोंडबाजी महल्ले या शेतकऱ्याला आले.
"वाय-बार' विकृतीसाठी करा वेळीच उपाययोजना
वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.
पोल्ट्रीतून आर्थिक प्रगती
कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असेल, तर तो व्यवसाय निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-बारा)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे.
English to Hindi Transliterate